J-558 (WA)

गुरुजी- गण्या जगात देश किती? निट सांग नाहीतर मुस्काट फोडेन
गण्या- १ च देश आहे….भारत!
गुरुजी- (संतापुन) आणि मग अमेरिका, पाकिस्तान, चिन, नेपाळ ह्या काय तुझ्या सासुरवाड्या आहेत का ?
गण्या- गुरुजी आता मस्करी नको हं…..हे तर विदेश आहेत ना.