J-556 (WA)

गण्याने आज सायन्सलाही मागे सोडलं.
बाई: पाल हि कोण आहे?
गण्या: पाल ही एक गरीब मगर आहे जीला लहानपणी बोर्न-व्हिटा नाही मिळाला आणि त्या मुळे ती कुपोषित राहिली.
बाईंनी शाळा सोडली आता रोडवर शेंगदाणे विकतायेत.