J-553 (WA)

।।आजचा सुविचार।।
बायकोला ‘बडबड बंद कर’ असे म्हणून भांडण ओढवून घेण्यापेक्षा “ तु ओठ मिटल्यावर खुप सुंदर दिसतेस” असे म्हणा. सर्व विवाहीत पुरुषांना समर्पित.