J-532

नेहमी बरोबर एक तास म्हणजे एकोणसाठ मिनिटे साठ सेकंदाला प्रवचन संपवणारे ह.भ.प. नाना महाराज दिड दोन तास झाले तरी प्रवचन संपवेनात तेव्हा साथीदाराने विचारले, “बुवा अहो दोन तास होऊन गेले. आज इतक्या वेळ कसे बोलत राहिलात? तेव्हा महाराज म्हणाले. आज घाईघाईत चुकून हिची कवळी घालून आलो होतो बहुधा त्याचाच परिणाम असावा.”