J-530

एका प्रसिध्द चित्रकाराचे आर्ट गॅलरीत मोठे चित्रप्रदर्शन लागले होते. त्या चित्रप्रदर्शनात एका तरुणीचे चित्र एक डॉक्टर महाशय निरखून पहात होते. चित्रकार
तेथे जवळच उभा होता. चित्रकाराने डॉक्टरला विचारले, कसे काय वाटतंय?
डॉक्टर म्हणाले, डोळ्याखाली काळं दिसतंय तपासायला पाहिजे !