J-529

बंडू- अरे चंदू मी आपल्या जवळच्या नवीन पोहण्याच्या तलावात पोहायला जातोय, पण उद्दा मात्र तिथल चित्रच पालटलेलं असेल….
चंदू- का रे ? उद्दा काय होणार ?
बंडू- उद्दा त्यात पाणी असेल.