J-526

अर्वाचीन आणि प्राचीन चित्रकलेवर एक व्याख्यान चालू होते. वेगवेगळे चित्रकार, त्यांची स्वत:ची पेटिंग्ज यावर प्रत्यक्ष चित्रं दाखवून त्यातील कलेच्या बारक्यांवर बोलत होते. सगळ्यांचे बोलून झाल्यावर व्यवस्थापकांनी शेवटी कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? म्हणून विचारल त्या चित्रातील एका चित्राकडे एकटक कितीतरी वेळ पाहात असलेल्या एका बाईंनी आतुरतेने विचारले. “चित्रातील ह्या फरशीला इतक चकाकण्यासाठी तुम्ही कुठल पॉलीश वापरता?”