J-521

“तुला कालपासून मी सांगतोय माझ्या शर्टाचं बटण लावून दे म्हणून पण अजून तुला वेळ होत नाही.” पतीराज रागावून म्हणाले. “ते माझ्याकडे, मी शिंप्याकडे जाऊन शिवून आणतो.” “एक मिनिट थांबा….” पत्नीनं उत्तर दिलं. “एक मिनिटात काय बटण लावून होणार आहे.?” “तस नाही हो, माझा ब्लाऊजही घेऊन जा. त्यालाही बटण लावायचंय;”