J-510

‘जे आपण केलेच नाही त्याची कधीही शिक्षा होऊ शकत नाही.’ वर्गाच्या फळ्यावर सुविचार लिहिलेला होता तो वाचून बंडू सरांना म्हणाला,”सर, हे खर आहे ना?” सर म्हणाले,” “हो पण तुला शंकाका आली?”
“नाही मी होमवर्क केलेला नाही म्हणून विचारले,”बंडू म्हणाला.