J-506

भरपूर खाल्ल्यावर बील द्यायला खिशात पैसे नाहीत म्हटल्यावर मालकाने त्याला दोन फटके देऊन बाहेर फेकले. तेवढ्यात तेथे वेटर आला व तोही मारु लागताच तो म्हणाला,” आता मालकाने दोन फटके मारुन सोडून दिले ना? मग तू का मारतोस?” “मी माझी टीप वसूल करतोय,” वेटर म्हणाला.