J-051

बायको : माझे दुर्दैव! तुमच्यापेक्षा चांगले चांगले आणि बुद्धिमान नवरदेव मिळत असताना
मी तुमच्याबरोबर लग्न केले!
नवरा : वेडे, ते माझ्यापेक्षा बुद्धिमान व सुंदर होते
म्हणूनच, तर तुझ्या तावडीत सापडले नाहीत. 😛 😀 😀