J-049

पर्यटक – इथून स्टेशनला कोणती बस जाते?
गंपू – 20 नंबरची बस पकडा
पर्यटक – ती नाही आली तर?
गंपू – आली नाही तर 10-10 च्या दोन पकडा 😛 😀 😀