J-047

संता: अरे, ही न्‍यायदेवता अंध का झाली असेल?
बंता: संता, हे त्‍या रजनीकांतमुळे झाले आहे.
एकदा एका न्‍यायाधीशाने रजनीकांतला गुन्‍हा करतांना बघितले.
तेंव्‍हापासून न्‍यायदेवता अंध झाली आहे. 😀