J-045

न्यूटनच्या बायकोचा उखाणा
आईला पाहून बाळ खुदुखुदु हसलं.
डोक्यावर पडलं सफरचंद,
तर खायचं सोडून, येडं शोध लावत बसलं. 😀