J-035

एकदा एक वर्गशिक्षक मुलांना `मी पंतप्रधान झालो तर’ या विषयावर निबंध लिहायला लावतात. मोहन निबंध लिहित नाही हे लक्षात आल्यावर शिक्षक मोहनला विचारतात, “ तू निबंध का लिहित नाहीस ?”
मोहन ः “सर, मी माझ्या पी. ए. ची वाट पहात आहे.”