J-030

न्यायाधीश – तू लिहून दिले होतेस ना ? मग पुन्हा चोरी का केलीस ? (न्यायाधीशांनी रागावूनच विचारले.)
आरोपी – साहेब, मी लिहून दिले तसाच वागलो. पहा मी लिहिले होते की, “मी चोरी करणार. नाही केली तर शिक्षा भोगीन. पूर्ण विराम नाही नंतर ऐवजी करणार नंतर लिहिला होता मग मी तसेच वागलो ना ?”