J-025

(एकदा दिनू आणि विनू रस्त्यावरून जात असतात, त्या दोघांकडे मोबाईल असतात.) दिनू विनूला म्हणाला, “आपल्या दोघांकडे मोबाईल आहे. तरी आता आपण पूर्वीच्या माणसांसारखे कबुतरांद्वारे `मेसेज’ पाठवू.” विनू म्हणाला, “चालेल.” (असे काही दिवस जातात. एक दिवस विनू दिनूला कोरी चिठ्ठी पाठवतो. नंतर दिनू विनूला फोन करतो.)
दिनू ः “अरे, तू मला कोरी चिठ्ठी का पाठवलीस ?”
विनू ः “मी तुला `मिस कॉल दिला.”