J-017

मंजू ः दाढीच्या केसापेक्षा डोक्यावरचे केस लवकर पांढरे का होतात?
महेश ः अगं , डोक्यावरच्या केसांचे वय दाढीच्या केसांपेक्षा अठरा वर्षांनी जास्त असते. म्हणून ते लवकर म्हातारे होतात.