J-008-2

अमेरिकेत एका दुकानात लेदरचे एक सुंदर पाकीट बघून पु. लं. नी किंमत विचारली.
विक्रत्याने `वन सिक्स्टी फाइव्ह’ असं सांगताच पु. ल. म्हणाले, “अरे बापरे ! मग पाकिटात काय ठेवू ?”