J-050

गंपू पेट्रोल पंपावर जातो. तिथे एक बोर्ड असतो.
त्‍यावर लिहिलेले असते की, ‘येथे मोबाइल वापरण्यास बंदी आहे.’
तो लगेच सगळ्या मित्रांना फोन करून सांगतो..
थोडा वेळ मला फोन करू नका रे..:-P