J-040

गाण्याचा कार्यक्रम झाल्यावर गायक श्रोत्यांना आपल्या गाण्याबद्दल विचारतो.
गायक ः कसं काय वाटलं माझं गाणं ?
श्रोते ः खूप छान, खरं तुम्ही रेडिओवरच गायला हवं.
गायक ः इतकं छान गातो मी ?
श्रोते ः अहो, तसं नाही रेडिओ हवा तेव्हा बंद करता येतो.