J-027

स्टेनोटायपिस्टच्या जागेसाठी साहेब उमेदवारांच्या मुलाखती घेत होते.
“सध्या महाराष्ट्राचे पंतप्रधान कोण आहेत ?” साहेबांनी उमेदवाराला प्रश्न विचारला.
“साहेब मी परराज्याकडून नुकताच मुंबईला आलो आहे त्यामुळे मला महाराष्ट>ाची पुरेशी माहिती नाही.”
त्याच्या या उत्तरावर साहेब खुश झाले. त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याला स्टेनो म्हणून सेवेत रूजू केले.