J-014

मुलगा – बाबा, जर एखादा नेता आपला पक्ष सोडून दुसऱया पक्षात गेला तर तुमच्या राजकीय भाषेत याला काय म्हणावे ?
वडील – विश्वासघात.
मुलगा – आणि समजा, दुसऱया पक्षातला एखादा नेता आपल्या पक्षात आला तर ?
वडील – हृदय परिवर्तन !