J-013

वेड्यांच्या इस्पितळात एक वेडा डॉक्टरांना म्हणाला, “डॉक्टर साहेब, तुम्ही इतर डॉक्टरांपेक्षा निराळे वाटता !”
“कसं काय बुवा” डॉक्टर उत्सुकतेनं विचारतात.
“डॉक्टर साहेब,” वेडा सांगू लागला, “तुमचा चेहरा आमच्या चेहऱयाशी मिळता-जुळता आहे !”