Gm-11

जिव्हाळा­ हा घरचा ­कळस­ आहे. ­
माणुसकी­ ही घरातील ­तिजोरी­ आहे. ­
गोड­ शब्द हे घरातील ­धनदौलत­ आहे. ­
शांतता­ ही घरातील ­लक्ष्मी­ आहे. ­
पैसा­ हा घरचा ­पाहुणा­ आहे.­
व्यवस्था­ ही घराची ­शोभा­ आहे. ­
समाधान­ हेच घरचे ­सुख­ आहे. ­

शुभ सकाळ­
सुंदर दिवसाच्या सुं­दर शुभेच्छा