J-3603

मंगळसूत्र गळ्यातून चोरणाऱ्याला फक्त ३ वर्ष सक्त मजुरी, . . . . आणि बांधणाऱ्याला जन्मठेप..!! . काय फालतुगिरी आहे ही ???

J-3600

आजचा चिमटा बाबा रामदेव सांगतात : ओम शब्दाच्या उच्चाराने मेंदूच्या काही नसा जागृत होतात… परंतु बाबा बिचारे ब्रह्मचारी…. त्यांना कसं माहित असेल की बायकोनी फक्त ओ म्हटलं तर आख्खा मेंदूच जागृत होतो. ‘म’ तर लांबच […]

J-3597

एक पालेभाजीपूर्ण वाक्य (अर्थात पुण्यातीलच) तू “माठ”आहेस, सारख्या चुका करतोस, उद्या “पालका” सोबत ये! ? यावर विद्यार्थी म्हणाला… “पडवळ” मॅडम… मला “गवार” समजू नका… माझ्या डोक्यात “बटाटे” भरलेत का? दिसायला “लिंबू” टिंबू असलो तरी “कोथिंबीरे” […]

J-3593

शाळेतल्या एका नाटकामध्ये काम करुन एक मुलगा राजांच्या वेषातच शाळेतुन घरी परत आला… आणि आईला म्हणाला… “मां साहेब, आम्ही ‘शी’ ला जाऊन येतो” आई: “थांबा राजे… ती वाघनखे काढून ठेवा… नाहितर ढुंगणाचा अफजल खान होईल…”

J-3588

आजकाल मुलांना गर्मीचा त्रास होत असेल तर……. पालक थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे महाबळेश्वर, मनाली, शिमला, नैनिताल फिरवून आणतात.. आमच्यावेळी आमचे आई-वडील सरळ टक्कल करून आणायचे… आणि म्हनायचे… आता गार वाटते का पोरा..??

J-3585

दूधवाले संप करतात तेव्हा दूध रस्त्यावर फेकतात … टोमॅटोवाले संप करतात तेव्हा टोमॅटो रस्त्यावर फेकतात … बँकवाल्यांना कधी अक्कल येईल ?

J-3581

एक काळ होता रात्री 12 वाजेनंतर भूतांच राज्य असायंच, परंतु WhatsApp आणि Facebook ने त्यांचा रोजगार हिसकाहून घेतलाय.

J-3577

पक्का मुंबईकर असण्याचे व्यवच्छेदक लक्षण कुठले ? . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . […]

J-3573

एक छोटीशी किचन टीप – “भाजलेले शेंगदाणे कधीही पारदर्शक बरणीत भरून ठेऊ नयेत, “टीकत” नाहीत. “

J-3570

पुणेकर- उंदिर मारायचे औषध द्या . दुकानदार- घरी न्यायचय का ? पुणेकर- नाही…… उंदिर आणलाय सोबत. इथेच भरवतो.

1 2 3 42