Gm-23

“कर्म” एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही… तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात

Gm-22

समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन ते अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो.. दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही.

Gm-21

कुणाच्या ह्रदयातुन आपली जागा कमी करणे खूप सोपे असते…. पंरतु, कुणाच्या ह्रदयात आपली जागा पक्की करुन ति टिकून ठेवणे खूप कठीण असते… ज्या वेळी तुम्हाला बघताच , समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते… त्यावेळी समजून घ्या […]

Gm-20

“काळजी हृदयात असते, शब्दांत नाही आणि राग शब्दात असतो, हृदयात नाही….!” गरजेपुरती माणसे वापरायची सवय नाही आमची, एकदा नाते जोडले तर ती शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची सवय आहे आमची….

Gm-19

जगातील सर्वात स्वस्त वस्तु म्हणजे…. “सल्ला” एकाकडे मागा, हजार जण देतील. आणि जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे… “मदत” हजार जणांकडे मागा, कदाचित एखादाच् करेल…. शुभप्रभात

Gm-18

life is too beautiful: ”आपलं दु:ख पाहुन कोणी हसले तरी चालेल,पण आपल हसणं बघुन कोणी दु:खी राहता कामा नये.. “शुभ सकाळ”

Gm-17

“काय चुकलं” हे शोधायला हवं, पण आपण मात्र “कुणाचं चुकलं” हेच शोधत राहतो.. आपली माणस मोठी करा, आपोआप आपणही मोठे होऊ… शुभ सकाळ

Gm-16

आयुष्यात एकदा… इतका मोठा पाऊस पडावा कि, “इगो” सगळा वाहून जावा…, : आयुष्यात एकदा… इतकं कडक ऊन पडाव कि, जवळच्या सावल्यांचं महत्व कळावं…, : आयुष्यात एकदा… इतकी जबरदस्त थंडी पडावी कि, सगळी दूःख गोठून जावी…, […]

Gm-15

“अंदाज” चुकिचा असू शकतो पण “अनुभव ” कधीच चुकिचा असू शकत नाही, कारण… “अंदाज” आपल्य मनाची “कल्पना” आहे “अनुभव”आपल्या जीवनातील “सत्य”आहे .

Gm-14

सुंदर काय असतं ??? जे मन रागाहून जास्त अनुराग करतं आणि तिरस्काराऐवजी फक्त प्रेमच करतं… ते मन सुंदर… चांगल्या चेह-याहून जास्त चांगल्या मनाला जे प्राधान्य देतात… ते विचार सुंदर… आणि कितीही गैरसमज झाले किंवा कितीही […]

1 2 3