सरीवर सरी

सरीवर सरी कोळतायत् गटारांना पूर आलाय् अन् झोपड्यांमधल्या डोळ्यांनाही.. – सुभाष नाईक

उगाचच मनस्ताप

एखाद्या व्यक्तिचा स्वभाव हा जगावेगळा असतो. समाजात राहूनही तो दहा माणसांप्रमाणे वागू शकत नाही. सुरेंद्रचा स्वभाव असाच काहीसा होता. समाजात कोठे अन्याय झाला, कोठे अत्याचार झाला की तो अस्वस्थ होत असे. आणि त्या प्रकरणाशी काहीही […]

j-701

तलाठी कार्यालयात एक बोर्ड लावलेला असतो. “अंगठा मारून झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये”. त्यावर एका पुणेकराने लिहिले, दिड शहाण्यानो…. ते लिहिलेलं वाचता आलं असतं तर अंगठा मारला असता का???? बिनडोक कुठले!

j-2708

एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला, ” थांबा मी चहा घेऊन आलो…” १० मिनीटांनी, ” चला माझा चहा घेऊन झाला आपण आता जाऊया!

आली झड आली झड

आली झड आली झड . काळ्याशार ढगांची झुंड ओततेय् घागरीमागून घागर . तरी भरेना धरतीचं tub जरी बुडलं आगर – सुभाष नाईक

2421

पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो. — जे. आर. डी. टाटा

j-2705

एक बाळ जन्माला आल्या-आल्या बोलायला लागतो. तो नर्सला विचारतो, खायला काय आहे? नर्स : पोहे आणि उपीट तयार आहे… मुलगा: अरे देवा! परत पुण्यातच जन्माला आलो….!!

हायकू – डॉक्टरची वेटिंग-रूम

हायकू डॉक्टरची वेटिंग-रूम सर्टिफिकिटं हारीनं टांगलेली पेशंटस् ची गर्दी, चहूंकडे पांगलेली ( हारीनं : रांगेनें ) – सुभाष स. नाईक

सज्जनपणाचे वास्तव

उत्तरप्रदेशातील एक कुविख्यात दरोडेखोर. त्याचं सगळं आयुष्य दरोडेखोरीतच गेलं होतं. त्याचा मुलगा पंधरा वर्षांचा झाल्यावर तो त्याला दरोडेखोरीचे प्रशिक्षण देऊ लागला. तसेच त्या व्यवसायाची काही गुपिते त्याने आपल्या भूगला शिकवायला सुरुवात केली. शिकवताना तो आपल्य […]

एक तीळ

पुराण काळामधे जसा एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला होता….. . तसंच ….. आजच्या काळात … एखादा पेशन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्ट आणि हॉस्पिटल स्टाफ […]

1 2 3 4