कुत्री – मांजरी

कुत्री – मांजरी जगतात स्वतःसाठी जगा एकदातरी समाजातील उपेक्षितांसाठी… © निलेश बामणे

लेखकांचे पुतळे आता

लेखकांचे पुतळे आता अदृश्य व्हायला लागले लेखकांचे विचार मनात पिंगा घालायला लागले… © निलेश बामणे

आता माझी चारोळी खरंच

आता माझी चारोळी खरंच प्रेमातून वास्तवात जाणार चार दिवस संपले प्रेमाचे आता वास्तव मांडणार… © निलेश बामणे

तुला कधीच कस वाटलं नाही

तुला कधीच कस वाटलं नाही एकदातरी माझ्याशी बोलावे प्रेमाने तू माझ्या खूप जवळ होतीस चंद्राजवळील त्या चांदणी प्रमाणे… © निलेश बामणे

माझी कविता बदलली

माझी कविता बदलली माझी ती बदलली माझी स्वप्नातील परी माझी नजर झाली… © निलेश बामणे

पहाटेचा रविकिरण रोज

पहाटेचा रविकिरण रोज तुझी आठवण घेऊन येतो प्रेमाने मला स्पर्शून सुप्रभात…म्हणत जाग करतो… © निलेश बामणे

माझा मित्र मला म्हणाला

माझा मित्र मला म्हणाला कोणाच्या मागे राहू नकोस रहायचे तर पुढे रहा कोणाच्या मागे लागू नकोस © निलेश बामणे

1 2