j-624

नवरा :- भाजीला तिखट मीठ सगळंच कमी आहे आणि जरा कच्ची राहीलीये.. पत्नी :- वाट्टेल ते बोलू नका. फेसबुकावर ३०३ लोकांनी लाईक केली आहे आणि १०५ लोकांच्या तोंडाला पाणी सुटले आहे..

j-623

आज नुकतीच एक नवीन म्हण ऐकली… […]

j-632

भारतात बिस्किट उत्पादन करणाऱ्या दोन प्रसिद्ध कंपन्या आहेत 1.मारी गोल्ड आणि 2. पारले जी एक कपात जात नाहीं दूसऱ कपात गेलं तर परत येत नाही

j-622

मारी बिस्किटे बनविणारी कंपनीला एक नम्र विनंती एक तर बिस्किटांचा आकार कमी करा किंवा कप बनविणार्या लोकांशी एकदा बोलून तरी घ्या.. आणि Parle G वाल्यांनी बिस्किटांच्या पिठात थोडं अंबुजा सिमेंट मिसळायला सुरुवात करा.चहात बुडवताच ढासळतं […]

j-621

शिक्षक:भारतातील सर्वात खतरनाक नदी कोणती आहे ? गणू: भावना। शिक्षक: कशी ? गणू: कारण सगळे भावनेच्या भरात वाहून जातात शिक्षकांना पण भावना अनावर झाल्या

j-631

‘श’ जर शिकला तर त्याला काय म्हणाल? . . शशिकला!

j-620

निळु फुले तपश्चर्येला बसले. देव प्रसन्न होऊन म्हणाला, “बोल वत्सा, काय पाहिजे आहे तुला?” निळु भाऊ – आरररररररर “देवा, हे बरोबर नाही. सिस्टिमप्रमाणे वागलं पाहिजे. पूर्वी तपश्चर्या भंग करायला अप्सरा यायच्या. त्या कुठे आहेत?”

j-619

मुलगा – उद्या पासना मी शाळेत नाय जाऊचय …… मम्मी – कित्याक रे ? मुलगा – ती बाई स्वतःक काय समजता ठावक नाय मम्मी – काय झालां ?? मुलगा- बाईंनी स्वतः फळ्यावर लिवल्यानी “महाभारत” आणि […]

j-630

लहानपणी शाळेत असतांना ‘गद्य’ विभाग आणि ‘पद्य’ विभाग असतात. पण मोठं झालं कि कळत ‘मद्य’ विभाग पण असतो… आणि मद्य वार्षिक परीक्षा ३१ डिसेंबर ला असते. सहामाही परीक्षा होळीला असते…

j-618

घर म्हणे दोघांच असत दोघानी सावरायला लागत कसलं काय???? एक घोरत पडतं दुस्-याला मात्र डब्यासाठी उठावं लागत

1 2 3