प्राचार्य शिवाजीराव भोसले (देशोदेशीचे दार्शनिक)

या परमत्त्वाच्या ठायी काही सामर्थ्ये वास करतात. स्वरूपाला मर्यादा घालणे, आत्मसंकोच साधणे, परिवर्तन पावणे व प्रसंगी स्वतःमध्येच विलीन होणे. परमतत्त्व हे व्यक्त आणि अव्यक्त अशा दोन्ही अवस्थेत नांदू शकते. ते तसे शब्दातीत, वर्णनातीत आहे. पण […]

मो. ग. तपस्वी (निवडक तपस्वी)

या नव्या पिढीला जुन्या पोथ्या माहीत नाहीत. जुन्या संथा विहीत नाहीत. गाथा अवगत नाहीत. माथा सहजी लववत नाही. आग पेटली ना, की ती विझवली तरी पाहिजे किंवा पसरू तरी दिली पाहिजे. धुमसणे या पिढीला मंजूर […]

आशा बगे (भूमी)

मुलानंच पसंत केलेल्या, घरात येणार्‍या सुविद्य मुलीची ही चाचणी … मैथिली अस्वस्थ आणि काहीसा मिलिदही…. मिलिदचं ते देखणं, आधुनिक अद्ययावत घर… आत्या म्हणाली म्हणून ती मिलिदच्या आई-बाबांच्या पाया पडली. उगाचच बोलणं सुरू राहिलं. ते बोलणं […]

नरहर कुरुंदकर (साहित्य : समीक्षा)

मी स्वतः कलांचा उगम या प्रश्नाकडे एका विशिष्ट दृष्टीने पाहतो. कलांचा उगम म्हणजे माध्यम आणि साधनसाहित्य यांचा उगम नव्हे. या माध्यमाचा आकर्षण रक्षणासाठी जो वापर होतो त्याचा उगम नव्हे. कारण कलांची प्रकृती म्हणजे रंग, रेषा, […]

Gm-18

life is too beautiful: ”आपलं दु:ख पाहुन कोणी हसले तरी चालेल,पण आपल हसणं बघुन कोणी दु:खी राहता कामा नये.. “शुभ सकाळ”

Gm-17

“काय चुकलं” हे शोधायला हवं, पण आपण मात्र “कुणाचं चुकलं” हेच शोधत राहतो.. आपली माणस मोठी करा, आपोआप आपणही मोठे होऊ… शुभ सकाळ

Gm-16

आयुष्यात एकदा… इतका मोठा पाऊस पडावा कि, “इगो” सगळा वाहून जावा…, : आयुष्यात एकदा… इतकं कडक ऊन पडाव कि, जवळच्या सावल्यांचं महत्व कळावं…, : आयुष्यात एकदा… इतकी जबरदस्त थंडी पडावी कि, सगळी दूःख गोठून जावी…, […]

Gm-15

“अंदाज” चुकिचा असू शकतो पण “अनुभव ” कधीच चुकिचा असू शकत नाही, कारण… “अंदाज” आपल्य मनाची “कल्पना” आहे “अनुभव”आपल्या जीवनातील “सत्य”आहे .

Gm-14

सुंदर काय असतं ??? जे मन रागाहून जास्त अनुराग करतं आणि तिरस्काराऐवजी फक्त प्रेमच करतं… ते मन सुंदर… चांगल्या चेह-याहून जास्त चांगल्या मनाला जे प्राधान्य देतात… ते विचार सुंदर… आणि कितीही गैरसमज झाले किंवा कितीही […]

Gm-13

ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी…!! शुभ सकाळ पद,प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या […]

1 2 3 5