1503

मास्तर : बरं आता सांग…
“दक्षिणे लक्ष्मणोयस्य वामे तु जनकात्मजा” याचा अर्थ काय?

बंड्या : दक्षिणेकडून लक्ष्मण आला आणि म्हणाला…
जनका, तुझी मजा आहे!