1501

मास्तर : बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन!
याचा अर्थ काय?

बंड्या : माझे अनेक जन्म झाले आहेत पण तुझा जन्म चार जूनला झाला आहे!