1491

शिक्षक: एक धरण बांधायला १0 करोड रुपये खर्च येतो तर २ धरण बांधायला किती खर्च येईल?
विद्यार्थी: १०० करोड.
शिक्षक: नालायक, कोणत्या शाळेमधे शिकला ?
विद्यार्थी: “शरद पवार प्राथमिक महाविदयलय, बारामती”