1296

अमितला शाळेत यायला उशीर होतो म्हणून सर अमितवर रागावून म्हणतात,
‘उशीरा आलास म्हणून परीक्षेला बसू देणार नाही.’
अमित – ‘ठीक आहे सर, मी उभा राहून पेपर लिहिन.’