मारितेन

वस्तुनिष्ठ वाटणार्‍या कलाकृतीमधून ज्या पात्रप्रसंगाच्या व भाषेच्या माध्यमातून कलावंताचा अनुभव अभिव्यक्त होतो त्या सार्‍यातून कलावंताचे सर्जनशील मन स्पंदन पावत असते. त्या मनाच्या जाणीवा त्यांच्याद्वारे परिस्फुटित होत असतात. त्याला जाणवलेले मानवरूप व विश्वरूप भावित करण्यासाठी तो पात्र प्रसंगांची निर्मिती करतो व वैयक्तिकाला अवैयक्तिक, विश्वासमान्य रूप देतो.

– मारितेन