तुला कधीच कस वाटलं नाही

तुला कधीच कस वाटलं नाही
एकदातरी माझ्याशी बोलावे प्रेमाने
तू माझ्या खूप जवळ होतीस
चंद्राजवळील त्या चांदणी प्रमाणे…

© निलेश बामणे