तुझ्या प्रेमात पडलोय कधीचा

तुझ्या प्रेमात पडलोय कधीचा
वर झाकण नात्याचं होतं
आता नसतो दिसलो तुला
तर मरण पक्क होतं…

© निलेश बामणे