चारोळी २०

एकदा भेटू आपण पुन्हा
तू काहीच बोलणार नाहीस
तुझ्या डोळ्यात प्रश्न असतील
पण काहीच विचारणार नाहीस…