चारोळी १८

मूर्खांनी माझ्या भानगडीत
कधीच पडू नये
शहाणे झाल्यावर होणारी
अडचण भोगू नये…