चारोळी १७

लोकांना इमारत दिसते
पाया दिसत नाही
लोकांना प्रेम दिसते
मन दिसत नाही…