चारोळी १६

कळत नाही तुला
तू ढोंग करतेस…
जगापासून चोरून
माझ्यावर प्रेम करतेस…