एक इशारा तिचा

एक इशारा तिचा
जीवन बदलून गेला
माझ्या जीवनाला नवा
अर्थ देऊन गेला…

© निलेश बामणे