ग्रीन पुलाव

साहित्य:- एक वाटी हिरवे वाटाणे, पाव वाटी काजूचे तुकडे, एक वाटी बासमती तांदूळ, आठ -दहा कढीलिंबाची पाने, अर्धी वाटी कोथिंबीर, दोन-तीन हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी तेल, चवीला साखर, दोन वाटया गरम पाणी, चवीनुसार मीठ. कृती:- बासमती […]

आजचा विषय कोथिंबीर

जेवणाचा स्वाद वाढविणारी, रुचकर, सुगंधी कोथिंबीर स्वयंपाकात वापरली जाते. अनेक पदार्थाच्या सजावटीसाठीसुद्धा कोथिंबीरीचा वापर केला जातो. कोथिंबीरीचा गंध भूक वाढवितो, मन प्रसन्न करतो. कोथिंबिरीच्या देठांचा उपयोग भाजीच्या रशासाठी करता येतो. याला पांढरी जांभळसर रंगाची छत्रीच्या […]

आजचा विषय कुल्फी भाग दोन

सर्व ऋतूंत आणि सर्व वयोगटातील व्यक्तींना सर्वाधिक काय खायला आवडते, असा प्रश्नइ जर विचारला, तर त्याचे एकच उत्तर मिळेल आणि ते म्हणजे आइस्क्रीम व कुल्फी. कुल्फी हा पदार्थच मुळी असा आहे की भारतात कोणत्याही भाषेत, […]

आजचा विषय ब्राऊनी

ब्राऊनी म्हणल्यावर आपल्याला सिझलिंग ब्राऊनीच आठवते, पण घरी करून बघा, हे आगळे वेगळे ब्राऊनीचे प्रकार सिझलिंग ब्राऊनी एका छोट्या ट्रे वर गरम (निमुळती) लाकडी प्लेट ठेवण्यात येते. लाकडी प्लेट गडद चॉकलेटी रंगाची असल्याने त्यावर टाकण्यात […]

कोंबडी वडे

या पदार्थाला कोंबडी वडा म्हणत असतील तरी बटाटावडय़ा सारखा हा नसतो, तर विशिष्ट प्रकारे केलेल्या वडय़ासोबत ही कोंबडी खाल्ली जाते, म्हणून ह्याला कोंबडीवडा म्हणतात. कृती : ५०० ग्रॅम स्वच्छ केलेली कोंबडी तुकडे करून बाजूला ठेवावी. […]

बटर चिकन

साहित्य : बेसिक रेड ग्रेव्ही दोन वाटय़ा, बटर दोन चमचे, फ्रेश क्रीम दोन चमचे, चिकन, आंबट चक्का किंवा घट्ट दही एक वाटी, हळद छोटा अर्धा चमचा, धनेजिरे पावडर दोन चमचे, कस्तुरी मेथी दोन चमचे, आलंलसूण […]

आजचा विषय चवळी

चवळीचे दोन प्रकार असतात. वेलीची चवळी आणि रोपाची चवळी. रोपाची चवळी ‘तांदूळजा’ किंवा ‘तण्डुलीया’ या नावाने ही भाजी ओळखली जाते. भाजी पचायला हलकी, थंड गुणधर्माची असते. ही भाजी खाल्ली असता भूक वाढते. शरीरात निर्माण होणारी […]

बैलपोळा स्पेशल पुरणपोळी

श्रावण वद्य अमावास्या – बैल पोळा श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’ भारत हा शेतीप्रधान […]

आजचा विषय भारतीय ग्रेव्ही

रेस्टॉरण्टमध्ये मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्यालाही असे पदार्थ जमतील का असं अनेकदा वाटतं. पण आपण जर ग्रेव्ही घरच्या घरी बनवू शकलो तर हॉटेल सारखे पदार्थ घरी करू शकतो. स्वयंपाकाचा अविभाज्य भाग म्हणजे वाटण जे आज काल […]

आजचा विषय कुल्फी भाग एक

आईस्क्रीमची कोणतीच माहिती जेव्हा उपलब्ध नव्हती, त्या सोळाव्या शतकात मोगलांनी कुल्फी तयार करण्याची पद्धत शोधून काढली. खवा, पिस्ते आणि केशर यांचं मिश्रण गोठवून केल्या जाणाऱ्या पदार्थाचं नाव कुल्फी. कारण कुल्फी तयार करण्याच्या साच्याला कुल्फी असं […]

1 5 6 7 8 9 11