पिवळ्या रंगाचे पदार्थ

पिवळा रंग हा अतिशय उत्साहवर्धक, आशावादी आणि मेंदूला सतत खाद्य पुरवणारा. म्हणूनच प्रत्येक वस्तुतज्ज्ञाच्या, इंटिरिअर डिझायनरच्या ऑफिसमध्ये या रंगाचा समावेश असतोच असतो. हा रंग फक्त कल्पनांचे इमले बांधत नाही तर तर्कशुद्ध पद्धतीने विचार करून त्या […]

निळ्या रंगाचे पदार्थ

निळा रंग आहेच सगळ्यांचा आवडता. निळा रंग म्हणजे वर पसरलेले आकाश व ७१ टक्के पाण्याने व्यापलेली ही भूमी. दोन्हीही निळेच. निसर्गात सर्वात जास्त या रंगाची उधळण केलेली आढळते. शीतल गटात मोडणारा हा रंग मनाला आणि […]

नवरात्र

आज पासून जो नवरात्रीचा रंग त्या रंगाच्या पदार्थाची माहिती व कृती देण्याचा प्रयत्न करणार आहे. आजचा नवरात्रीच्या रंग नारंगी आज नारंगी रंगाचे फळ पपईची माहिती व पदार्थ पपई ही लंबगोल आकाराची वरून हिरवी व आतून […]

पपईचे काही पदार्थ

पपई जॅम साहित्य:- तयार पपईचा १ किलो गर + साखर ७५० ग्रॅम + सायट्रीक अॅसिड १० ग्रॅम. कृती:- सुरुवातीला पक्व फळे पाण्याने स्वच्छ धुवून चाकूने कापून बी वेगळे करावे. फळाची साल बाजूला काढून गर व्यवस्थित […]

आठळ्या (फणसाच्या बिया) चवळी मसाला मिक्स

साहित्य : २०० ग्रॅम, आठळ्या, २०० ग्रॅम चवळी, १ कांदा, १ टोमॅटो, १ टी. स्पून प्रत्येकी धने जिरे पावडर, १/२ टे. स्पून. काश्मिरी मिरची पावडर, १ टी. स्पून गरम मसाला, पाणी (कोथिंबीर पाहिजे असल्यास) फोडणीसाठी […]

काही पदार्थ टॉमेटोचे

टोमॅटो सॉस(पिझ्झा व पास्ता साठी) साहित्य:- ४ लाल टॉमेटो, लाल तिखट, साखर, दालचिनी, आलेलसूण पेस्ट, मीठ. कृती:- टॉमेटो स्वच्छ धुवून घ्यावेत. पातेल्यात टॉमेटो बुडतील इतपत पाणी गरम करून त्यात टॉमेटो घालावेत ५ मिनीटे उकळवावेत. नंतर […]

आजचा विषय केळफूल

केळफूल हे स्निग्ध, मधुर, तुरट, गुरू, कडसर, अग्निप्रदीपक, वातनाशक तसेच काही प्रमाणात उष्ण आहे. रक्तपित्त, कृमी, क्षय, कोड यावर ते गुणकारी आहे. आपल्या आहारात या केळफुलांचा वापर नक्कीच करू शकतो. बनाना फ्लॉवर म्हणजेच केळफूल आणून […]

केळफुलाचे काही पदार्थ

केळीच्या कालाची भाजी (केळीच्या खुंटाची वरची सोपं काढून टाकल्यावर आत जो कोवळा गाभा राहतो, त्याला ‘काल’ असं म्हणतात. कालाची भाजी आयत्या वेळी करायला घेऊ नये. तसंच काल चिरताना आत दोर आहेत का पहावं. असल्यास ते […]

आजचा विषय कढी भाग एक

रोजच्या जेवणात बदल म्हणून केली जाणारी आंबट-गोड कढी म्हणजे खवय्यांसाठी मेजवानीच. ही कढी कोकणातली असो, नाही तर खानदेश-विदर्भातली; ती खिचडी-भाताबरोबर किंवा भाकरी-चपातीबरोबर भुरकण्याची मजा काही औरच असते! नेहमीच्या वरण-आमटीचा कंटाळा आला की, घरोघरच्या गृहिणींना हमखास […]

आजचा विषय पिठलं भाग दोन

पिठलं वाटीबीटीत वाढणं आणि ते चमच्याने खाणं हा पिठल्याचा महान अपमान आहे. त्याची जागा पानात उजवीकडेच. पिठलं म्हटलं की चण्याचं पण बदल म्हणून कुळथाचे हा अतिशय उत्तम पर्याय, कधी केलं तर तसं सांगायचं. अगदी रोज […]

1 2 3 7