स्वीटकॉर्न सुप

साहित्य: २ कप स्वीट कॉर्नचे दाणे (कच्चे), १ टीस्पून बटर, २ ते ३ टेस्पून भोपळी मिरची, मध्यम चिरून, २ ते ३ टेस्पून गाजर, मध्यम चिरून, २ टेस्पून कोबी, चिरून १ टेस्पून कॉर्न फ्लोअर, १/४ टीस्पून […]

कोकम सार

साहित्य: ५-६ आमसूलं, १ टीस्पून साजूक तूप, १ टीस्पून जिरं, ३-४ कढीपत्त्याची पानं, १ मिरची मोठे तुकडे करून (ऐच्छिक), चिमूटभर हिंग, १ टीस्पून साखर, मीठ चवीनुसार कृती: आमसूलं धुवून १ कप पाण्यात भिजवा. भिजली की कुस्करून […]

टोमॅटोचं सार २

साहित्य: २ टोमॅटोंचा रस, १ टोमॅटो बारीक चिरून, ३-४ कढीपत्त्याची पानं, २ टीस्पून तिळाचा कूट, मीठ चवीनुसार, १ टीस्पून साखर, १ टीस्पून तूप, १ टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून तिखट, २ कप पाणी कृती: तूप गरम करा. […]

टोमॅटोचं सार

साहित्य: २ टोमॅटोंचा रस, १ कप नारळाचं पातळ दूध, १ टीस्पून साजूक तूप, १ टीस्पून जिरं, २ चिमटी हिंग, ३-४ कढीपत्त्याची पानं, १ मिरची मोठे तुकडे करून (ऐच्छिक), पाव टीस्पून साखर, मीठ चवीनुसार, आवडत असल्यास […]

उकड शेंगोळ्याचं सूप

साहित्य: १० लसूण पाकळ्या ठेचून, २ टीस्पून बेसन, २ टीस्पून ज्वारीचं पीठ, १ टीस्पून कणीक, पाव टीस्पून हळद, चिमूटभर हिंग, १ टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, ३-४ कप पाणी, २ टीस्पून तेल, पाव टीस्पून जिरं कृती: […]

मुगाचं सूप

साहित्य: पाव वाटी मूग, १ कांदा, १ लसणाची पाकळी, १ कप पाणी, मीठ, वरून घालायला थोडंसं लोणी कृती: कुकरला मूग, कांदा, लसूण एकत्र करून शिजवा. मिक्सरला वाटून घ्या. मीठ घालून उकळा. वरून लोणी घालून प्यायला […]

मश्रूम सूप

साहित्य: १ पॅकेट मश्रूम पातळ स्लाइस करून, २ कांदे पातळ उभे चिरून, १ कप दूध, २ टीस्पून बटर, २ टीस्पून कणीक, मीठ-मिरपूड चवीनुसार कृती: १ टीस्पून बटरवर कांदा परता. पारदर्शक झाला की त्यात मश्रूम घाला. […]

लाल भोपळा आणि सफरचंदाचं सूप

साहित्य: अर्धा किलो लाल भोपळा, १ सफरचंद, मीठ-मिरपूड-जिरेपूड चवीनुसार, अर्धा कप दूध कृती: लाल भोपळा आणि सफरचंदाच्या साली काढून तुकडे करा. हे तुकडे कुकरला बेताचं पाणी घालून शिजवा. मिक्सरमधून काढा. त्यात मीठ-मिरपूड-जिरेपूड आणि दूध घाला. चांगली […]

पालकाचं मिक्स सूप

साहित्य: १ लहान जुडी पालक, १ लहान बटाटा, २ टोमॅटो, २ लहान गाजरं, लहान पाव कप दूध, मीठ-मिरपूड चवीनुसार कृती: पालक, बटाटा, टोमॅटो, गाजरं एकत्र करून कपभर पाणी घालून कुकरला शिजवा. थंड झाल्यावर मिक्सरला वाटून […]

पालक सूप

साहित्य: १ लहान जुडी पालक, १ लहान बटाटा, अर्धा कप कॉर्न दाणे, २ लसूण पाकळ्या, लहान पाव कप दूध, मीठ आणि मिरपूड चवीनुसार कृती: पालक, बटाटा आणि कॉर्न दाणे एकत्र करून कपभर पाणी घालून कुकरला […]

1 2 3