कडधान्याचे पॅटिस

साहित्य :- एक वाटी मोड आलेली कडधान्ये (मूग, मटकी, मसूर, चवळी आवडीनुसार), सहा उकडलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा एक वाटी, दोन चमचे हिरवी मिरची-आले पेस्ट, दोन चमचे कॉर्नफ्लोअर, फोडणीचे साहित्य, मीठ, साखर, लिंबूरस चवीनुसार, तेल. […]

सुरणाचे काप

साहित्य:- सुरणाचे पातळ तुकडे (1 वाटी), चिंचेचे बुटूक किंवा 1 आमसूल, मीठ, लाल तिखट, जिरेपूड व लिंबू रस चवीनुसार, 1 वाटी भाजणी, तेल. कृती:- सुरणाचे तुकडे अर्धवट शिजवून घ्यावेत. शिजतानाच त्यात चिंचेचे बुटूक किंवा आमसूल […]

सुरणाचे कबाब

साहित्य :- सुरण , आंबट ताक , मिरच्या , आल्याचा तुकडा , मीठ , दाण्याचा कूट , राजगि-याचे पीठ , साखर , तेल किंवा तूप. कृती – सुरणाची सालं काढून त्याचा कीस करुन घ्यावा. कीस […]

सुरणाची भाजी

साहित्य :- अर्धा किलो पांढरा सुरण, (लाल अथवा गुलाबी सुरण खाजरा असतो), १ डावभर तेल, फोडणीचे साहित्य, चिंच, साखर चवीनुसार, १ चमचा लाल तिखट, ५-६ सुक्या लाल मिरच्या, १ चमचा उडदाची डाळ, थोडे किसलेले ओले […]

श्रावण घेवडा- बटाटा-टोमॅटो

साहित्य:- श्रावण घेवडा चिरून साधारण ३ वाट्या, १ मध्यम आकाराचा बटाटा, एक टोमॅटो, अर्धा चमचा हळद २ चमचे गोड मसाला, धणे जीरे पावडर प्रत्येकी १ चमचा, ७ ते ८ कढीपत्ते, १/४ वाटी खोबरं, ४ चमचे […]

सुरण बिर्याणी

प्रथम तांदूळ धुवून पाण्यात ठेवावेत. लवंग, दालचिनी, मिरे, जायपत्री व वेलची यांची पावडर बनवून बाजूला ठेवावी. तसेच लसूण, मीठ, लाल मिरची, हिरवी मिरची, लवंग, दालचिनी, जिरे पावडर आणि धणे पावडर यांनी पेस्ट बनवावी. एका पातेलीत […]

मिक्स कडधान्याचे धिरडे

साहित्य: १ वाटी वरपर्यंत भरून मिश्र कडधान्य (मूग, मटकी, काबुली चणे, मसूर, उडीद, चवळी आणि हिरवे वाटाणे) ३ ते ४ हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार १ चमचा जिरे १/४ वाटी तेल १/४ वाटी कोथिंबीर, बारीक चिरून […]

सुरणाची भाजी

सुरणाचे वरील साल काढून सुरणाच्या फोडी कराव्यात. तेलात मोहरीची फोडणी करून त्यावर लाल मिरच्यांचे तुकडे तडतडू द्यावेत. त्यावर फोडी टाकून झाकण ठेवावे. चांगली वाफ येऊ द्यावी. नंतर ढवळून पाणी घालून सुरण शिजू द्यावा. फोडी शिजल्या […]

सुरणपाक

सुरणपाक करण्यासाठी सुरणाच्या फोडी कुकरमध्ये शिजवाव्यात. त्यांचे पाणी निथळू द्यावे. ते बाजूला काढून त्यातच साखरेचा गोळीबंद पाक करावा. आत त्यात फोडी टाकून ढवळावे. फोडी मोडू देऊ नयेत. सगळ्या फोडींना वरून साखरेचा थर बसल्याची खात्री करावी […]

सुरणाचे कोट्टु

सुरण चिरून बाजूला ठेवावा. पातेलीत तेलावर लाल मिरच्यांचे तुकडे, काळी मिरी पावडर, उडदाची डाळ आणि ओले खोबरे टाकून परतावे. गार झाल्यावर मिक्सरवर वाटावे. सुरणाच्या फोडी हळद व थोडे पाणी घालून शिजवाव्यात. फोडी शिजल्या की वाटण […]

1 14 15 16 17 18 24