तड़का मिर्ची

साहित्य : २५० ग्रॅम हिरव्या मिरच्या, १ टेबलस्पून मोहरी, चवीनुसार मीठ, १ टीस्पून हळद पावडर, १ टेबलस्पून तेल, १/२ टीस्पून मोहरी, २ टेबलस्पून लिंबाचा रस. कृती : हिरव्या मिरच्या धुऊन त्या लांबसर चिरुन घ्या. कढईमध्ये तेल गरम करुन त्यात मोहरीची फोडणी द्या. नंतर त्यात हळद पावडर घालूनपरतून घ्या. मिरची, मोहरी आणि मीठ घालून मिरची पूर्ण शिजेपर्यंत मंद आचेवर ४ ते ५ मिनिटे शिजवून घ्या. त्यानंतर त्यावर लिंबाचा रस घालून गॅस बंद करा. आणि पराठ्याबरोबर सर्व्ह करा.

कैरीचे गुळाचे लोणचे

साहित्य : 1 kg कैरी, 1/2 kg गुळ, 1 वाटी लसूण पाकळी, 3 चमचे मेथी (छोटे), 1 वाटी तिखट (किव्हा आपल्या आवडी नुसार), 1 चमचा हळद (छोटा चमचा), 1/2 चमचा हिंग (खडा हिंग वापरा), 1 […]

लाल मिरचीचा ठेचा

डेखे काढलेल्या लाल रंगाच्या पिकलेल्या ओल्या मिरच्या, मीठ, आवडीप्रमाणे लसून घालून जरा जाडसर वाटून घ्यावे. त्यात भरपूर लिंबाचा रस घालावा व नंतर मोहरी, हिंगपूड, मेथीपूड, हळद घालून तेलाची फोडणी करून गार झाल्यावर घालावी. हा ठेचा […]

सुरणाचे लोणचे

सुरणाच्या फोडी कराव्यात. हिरव्या मिरच्या उभ्या अर्धवट कापून कोरड्या ठेवाव्यात. पातेलीत लिंबाचा रस, मीठ, मोहरीची पावडर, हळद यांचे मिश्रण चांगले ढवळाचे. त्यात मिरच्या व सुरण मिक्स करावे. तेल तापवून गार करावे. आता तेल लोणच्याच्या मिश्रणावर […]

वांग्याचे लोणचे

साहित्य: • ७५० ग्रॅम लहान गोल वांगी, • १० लसूण पाकळ्या, • २ इंच आले, १५ लाल मिरच्या, • ११५ मिली व्हिनीगर, • ५ चमचे मोहरीची डाळ, • १ चमचा हळद, १२५ ग्रॅम गूळ, • […]