चकोल्या

साहित्य:-चकोल्यांसाठी. १/२ ते ३/४ कप गव्हाचे पिठ, १/२ टिस्पून मिठ, १ टिस्पून तेल, आमटीसाठी. १/२ कप तूर डाळ. फोडणीसाठी: १ टिस्पून तूप, १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/४ टिस्पून […]

मोदकाची आमटी

विदर्भातिल नागपूरची मोदकांची आमटी खासियत आहे. त्याचीच ही रेसिपी. मोदकाच्या पारीसाठी साहीत्य : एक वाटी डाळीचे पीठ,एक छोटा चमचा तिखट, एक छोटा चमचा मीठ, चिमूटभर हींग, एक छोटा चमचा हळद. कृती : डाळीच्या पीठात सांगितलेले […]

मलाई कोफ्त्याला लागणारी स्वीट ग्रेव्ही

साहित्य : काजू+खसखस+तिळ+टरबूज मगज यांचं समप्रमाणातलं मिश्रण एक वाटी, पाव वाटी खवा,साखर,वेलदोणा पूड,मीरेपूड,दालचीनी पूड,जीरे,दुध,फ्रेश क्रीम,बटर,साखर,किसमीस,पायनॅपल टीटबीट्स. कृती: ही गोड ( गोडसर ) ग्रेव्ही आहे. नट्स चं मिश्रण दिड तास स्वच्छ पाण्यात भिजत ठेवा. नट्स पुर्ण भिजल्यावर पाणी […]

जाळीची साबुदाणा पापडी

साहित्य : साबुदाणा एक वाटी जरुरीप्रमाणे रिफाईंड तेल मीठ पाणी कृती : साबुदाणा चार/पाच तास भिजत ठेवा. भिजल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालून कालवा. पत्र्याची झाकणे घ्या. त्याला वरून हलकासा तुपाचा हात लावा. या झाकणावर साबुदाणा […]

साबुदाणा कुरडई

साहित्य : साबुदाणा एक वाटी, चवीपुरते मीठ, दोन वाटी पाणी. कृती : साबुदाणा पाच तास भिजून ठेवा. मग एका मोठ्या पातेल्यात घाला. मीठ टाका, पाणी उकळा. उकळते पाणी साबुदाण्यावर ओता. मिश्रण चमच्याने ढवळून सारखे करून […]

अख्खा मसूर

व्हेजिटेरिअन लोकांसाठी डाळ हि एक वरदानच असते. त्यातलाच अख्खा मसूर हा एक डाळीचा प्रकार आपण पाहणार आहोत. मला नेहमीच जेवणामध्ये प्रयोग करायला आवडतात, पण जेंव्हा मी अख्खा मसूर रेस्टोरंट मध्ये खाल्ला आणि पहिल्यांदा घरी बनवला, […]

मेथीचे गोळे

साहित्य: १ मध्यम आकाराची मेथीची जुडी, १ वाटी डाळीचे पीठ, ५-६ हिरव्या मिरच्य़ा, थोडी कोथिंबीर, १/२ चमचा धणे,कुटून मीठ, हळद ,मोहनासाठी तेल. पाककृती: मेथी बारीक चिरुन घ्यावी व धुवून चाळणीवर निथळत ठेवावी. मिरच्या बारीक चिराव्यात. नंतर […]

छोले भटुरे

साहित्य: पाव किलो काबुली चणे२ ते ३ कांदे, (किसून)४ ते ५ टोमॅटोचवीपुरता चिंचेचा रसदोन तमालपत्रतीन टेबल स्पून तेलएक टेबल स्पून जिरेदोन चमचे पादेलोण (काळं मीठ)दोन चमचे तिखटअर्धा चमचा गरम मसाला१ टिस्पून आले पेस्ट३ लसूण पाकळ्यांची पेस्ट१ […]

दाल बाटी

लागणारे जिन्नस:  बाटीसाठी – ३ कप गव्हाचे पीठ१/२ कप रवा१ टेबलस्पून दही१ टीस्पून ओवाचिमुटभर खायचा सोडा१ टीस्पून मीठ१/२ कप तूप डाळीसाठी – १/४ कप मुग डाळ१/४ कप उडीद डाळ१/४ चणा डाळ१ कप तूर डाळ१ मध्यम कांदा१/२ […]

कोथिंबीर झुणका

साहित्य: ३/४ कप बेसन + ३/४ कप पाणी (मिक्स करावे, गुठळ्या मोडून घ्याव्यात.) २-३ टेस्पून तेल फोडणीसाठी: १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद ७-८ लसूण पाकळ्या, जाडसर चिरून १ मोठा कांदा, बारीक […]

1 11 12 13 14 15 29