Avatar
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

मशरूम

मशरूम कॉर्न कटलेट साहित्य : 2 मोठे कांदे व 100 ग्रॅम मशरूम चिरलेले, 1 वाटी ओल्या मक्याचे दाणे, 1 वाटी उकळून मॅश केलेले बटाटे व ब्रेडचा चुरा, 2 चमचे बदाम काप, 1 मोठा चमचा टोमॅटो कॅचप, […]

दाण्याची चिक्की

साहित्य:- दाणेकूट एक वाटी, साखर एक वाटी, तूप दोन चमचे, चिमुटभर मीठ. कृती:- मंद आचेवर पातेले ठेवून त्यात मीठ घाला. परता. नंतर त्यात साखर टाकून परता. साखर जळणार नाही याची दक्षता घा. पाणी घालायचे नसते. […]

कढीचे प्रकार

बुंदी की कढी काही वेळेला पकोडे बनवायला वेळ नसतो, तेव्हा कढी बनवून गॅस बंद करून कढी थोडी गार झाल्यावर खारी बुंदी १ कपभर मिसळा. वर कोथिंबीर व थोडा चाट मसाला पेरा. संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३ […]

कॉर्नी कबाब

साहित्य : 1 कप उकडूून घेतलेले कॉर्न, अर्धा कप शिजवलेला भात, 4 उकडून कुस्करलेले बटाटे, अर्धा कप बारीक कापलेली पालक, अर्धा कप बारीक कापलेली कोथिंबीर, 2 कापलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चमचा किसलेले पनीर, 2 ब्रेड […]

भरलेली भावनगरी मिरची

साहित्य:- ८-१० भावनगरी मिरची, १/२ वाटी पनीर (किसलेले), ३-४ उकडलेले बटाटे, १ चमचा तिखट, अर्धी वाटी काजू- किसमिस, बेदाणे, २ चमचे तेल, मीठ चवीनुसार. कृती:- भावनगरी मिरचीला उभे कापून आतल्या बिया काढाव्यात. एका भांडय़ात पनीर, […]

बटाटापूरी

साहित्य:- २ मोठे बटाटे, उकडलेले, १/२ कप साबुदाणा, ७ ते ८ मिरच्या, १/४ कप कोथिंबीर, चिरून १/२ टिस्पून जिरे, ३ टेस्पून शेंगदाणा कूट, १ टिस्पून जिरेपूड, १ ते २ टेस्पून शिंगाडा पिठ (टीप) चवीपुरते मिठ, तळण्यासाठी […]

ताकाची कढी (महाराष्ट्रीय)

साहित्य- २ कप आंबट ताक, १ टेबलस्पून बेसन, ३-४ वाटय़ा पाणी (कढीचा स्वाद वाढविण्यासाठी थोडय़ा काकडीच्या चकत्या, शेवग्याच्या शेंगा, पिकलेल्या केळ्याचा गर इत्यादी घालतात.), चिरलेली कोथिंबीर, थोडे वाटलेले आले, मीठ, साखर, फोडणी, १ टेबलस्पून सुक्या […]

चीज कोथिंबीर टोस्ट

साहित्य:- १० ब्रेड स्लाइस, ५० ग्रॅम चीज, ३-४ हिरवी मिरची, ४-५ पाकळ्या लसूण बारीक चिरलेला, ५० ग्रॅम बटर, अर्धी जुडी कोथिंबीर (बारीक चिरलेली), मीठ चवीनुसार. कृती:- एका भांडय़ात चीज, बटर, चिरलेली हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर […]

पपईचे काही पदार्थ

पपई जॅम साहित्य:- तयार पपईचा १ किलो गर + साखर ७५० ग्रॅम + सायट्रीक अॅसिड १० ग्रॅम. कृती:- सुरुवातीला पक्व फळे पाण्याने स्वच्छ धुवून चाकूने कापून बी वेगळे करावे. फळाची साल बाजूला काढून गर व्यवस्थित […]

मालपुवा

साहित्य : १ लिटर दुध१/२ कप मावा१/२ कप मैदा२ कप साखरकेशर१/२  चमचा वेलची पावडरतूपपिस्तेकृती: जाड बुडाच्या पातेल्यात दुध उकळत ठेवावे. असल्येल्या दुधाच्या प्रमाणापेक्ष्या १/३ होईपर्यंत दुध आटवून घ्या. आटवलेल्या दुधात मावा मिसळून नीट मिक्स करा. गुठळ्या होऊ देऊ […]

1 22 23 24 25 26 62